पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 84 व्या स्थापना दिना निमित्त आयोजित संचलनाचं पंतप्रधानांनी केलं कौतुक
Posted On:
26 MAR 2023 10:24AM by PIB Mumbai
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 84 व्या स्थापना दिना निमित्त छत्तीसगड येथील जगदलपूर छावणीत आय़ोजित केलेल्या प्रभावी आणि उत्साही संचलनासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.
छत्तीसगड येथील बस्तर, येथे पहिल्यांदाच सीआरपीएफ दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संचलन करण्यात आलं.
सीआरपीएफच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की,
"@crpfindia तर्फे अभुतपूर्व प्रदर्शन. यशस्वी दलाचे अभिनंदन."
***
S.Thakur/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910879)
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu