पंतप्रधान कार्यालय

पीएम मत्स्य संपदा योजनेचे लाभ घेतल्याबद्दल सिरसा इथल्या शेतकऱ्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 19 MAR 2023 8:46PM by PIB Mumbai

 

पीएम मत्स्य संपदा योजनेचे लाभ समोर आणण्यासाठी सिरसा इथल्या शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. हे प्रयत्न महिला सक्षमीकरणाचेही प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

सिरसा इथल्या खासदार सुनीता दुग्गल यांनी, स्थानिक शेतकऱ्यांनी पीएमएमएसआय योजनेचे लाभ घेतल्याबद्दलचा एक ट्वीट थ्रेड केला आहे, त्याला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

सिरसा इथल्या आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचे हे प्रयत्न, पीएम मत्स्य संपदा योजनेचे लाभ तर समोर आणतातच, दुसरीकडे ते महिला सक्षमीकरणाचेही प्रतीक ठरले आहे.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908626) Visitor Counter : 140