पंतप्रधान कार्यालय
सिकंदराबाद येथील स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 MAR 2023 8:07PM by PIB Mumbai
सिकंदराबाद येथील स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले -
“सिकंदराबादच्या स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले मी शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींना प्रकृतीला लवकर आराम पडावा .”
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908218)
Visitor Counter : 201
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam