पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री यांनी मटुवा महामेळ्याला भेट देण्याचे जनतेला केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2023 9:35AM by PIB Mumbai
मटुआ महामेळ्याला लोकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दया आणि सेवेचा मार्ग ज्यांनी दाखवला त्या श्री श्री हरीचंद ठाकुर जी यांना पंतप्रधान आदरांजलीवाहिली .
केंद्रीय मंत्री शंतनु ठाकूर यांनी केलेल्या ट्विटवर उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की, # मटुवामेळा 2023 हा महत्त्वाचा कार्यक्रम असून त्यात मटुवा समुदायाच्या संस्कृतीचे दर्शन होते. मोठ्या संख्येने लोकांनी या मेळ्याला भेट द्यावी असे आवाहन मी करतो. दया आणि सेवेचा मार्ग दाखवल्याबद्दल श्री श्री हरीचंद ठाकुर जी यांचे मानवजातीवर ऋण सदैव राहील .
***
Jaydevi/Vijaya/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907893)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam