पंतप्रधान कार्यालय

आयुष्मान योजना देशाच्या गरीब नागरिकांसाठी जीवनरक्षक ठरली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 15 MAR 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023

 

सर्वांना परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आलेली पंतप्रधान आयुष्मान भारत योजना आणि अन्य उपाययोजनांचा प्रभाव, याबाबत खासदार शंकर लालवानी यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे:

“आयुष्मान योजना आपल्या गरीब बंधू-भगिनींसाठी जीवन-रक्षक कशी ठरली आहे, त्याचे हे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे.”

 

* * *

S.Bedekar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907366) Visitor Counter : 170