पंतप्रधान कार्यालय

प्रथमच दिल्लीबाहेर स्थापना दिन संचलनाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली सीआयएसएफची प्रशंसा

Posted On: 13 MAR 2023 10:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रथमच दिल्लीबाहेर आपले स्थापना दिवस संचलन आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विट सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट केले;

“प्रथमच दिल्लीबाहेर त्यांच्या स्थापना दिन संचलनाचे आयोजन केल्याबद्दल मी सीआयएसएफ चे कौतुक करतो. अशा निर्णयांमुळे सहभागात्मक प्रशासनाची भावना वाढते.”

***

S.Thakur/S.Mukhedkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906324) Visitor Counter : 140