पंतप्रधान कार्यालय
होळी निमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी बेंजामिन नेतन्याहू यांचे मानले आभार
Posted On:
08 MAR 2023 10:24PM by PIB Mumbai
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी होळी निमित्त दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार व्यक्त केले ...
"माझे मित्र PM @netanyahu , होळी निमित्त तुम्ही दिलेल्या खास शुभेच्छांबद्दल धन्यवाद. संपूर्ण भारतातले लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
मी तुम्हाला आणि इस्रायलच्या लोकांना पुरीमच्या शुभेच्छा देतो.
***
JaideviPS/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905227)
Visitor Counter : 169
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam