पंतप्रधान कार्यालय
बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
Posted On:
05 MAR 2023 9:22AM by PIB Mumbai
बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांना आदरांजली वाहिली आहे.
यासंदर्भात ट्वीट करत, पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“बिजू बाबू यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासारख्या अत्यंत उमद्या नेत्याला आणि संस्थाबांधणी करणाऱ्या संघटकाला श्रद्धांजली अर्पण करतो. ते एक अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते, ज्यांनी ओदिशाच्या विकासात अतुल्य योगदान दिले आहे. आणीबाणीशी लढा देताना त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.”
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904336)
अभ्यागत कक्ष : 200
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam