पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

खतांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल


नॅनो युरियानंतर नॅनो डीएपीलाही मंजुरी

शेतकऱ्यांचे आयुष्य आणखी सुकर करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2023 9:44AM by PIB Mumbai

 

नॅनो युरियानंतर आता केंद्र सरकारने नॅनो डीएपी ला देखील मंजुरी दिली आहे. हा निर्णय, शेतकरी बंधू आणि भगिनींचे आयुष्य सुकर करण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे;

"आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचे आयुष्य आणखी सुकर करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1904334) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam