पंतप्रधान कार्यालय
युवा संगमच्या भावनेची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2023 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023
आसाममधील विद्यार्थ्यांनी गुजरातमधील आणंद येथील अमूल कोऑपरेटिव्हच्या डेअरी प्रकल्पाला भेट दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा संगमच्या भावनेची प्रशंसा केली आहे.
आसाममधील तेजपूरचे खासदार पल्लब लोचन दास यांच्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;
"अशा संधी आपल्या तरुणांना विविध संस्कृतींचा धांडोळा घेण्यास आणि भारताचे विविध पैलू उमजण्यासाठी सक्षम करतात."
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1903077)
आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam