पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना आदरांजली

Posted On: 28 FEB 2023 10:01AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान, मोरारजीभाई देसाई यांना आदरांजली वाहिली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांचे स्मरण केले.
ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आपले माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना विनम्र अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानासाठी आणि एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. आणीबाणीचा प्रतिकार करण्यात आणि त्यानंतरच्या काळात राष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांची भूमिकाही अनुकरणीय आहे.

***

SushmaK/VasantiJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902945) Visitor Counter : 90