पंतप्रधान कार्यालय
खिरकिया ते जटहा बाजार या 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामामुळे कुशीनगरच्या विकासाला आणखी चालना मिळेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
27 FEB 2023 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2023
उत्तर प्रदेशातील कुशीनगर लोकसभा मतदारसंघातील खिरकिया ते जटहा बाजार या 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामामुळे कुशीनगरच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
कुशीनगरचे खासदार श्री विजय कुमार दुबे यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“इससे कुशीनगर के विकास को और बल मिलेगा।”
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902745)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam