पंतप्रधान कार्यालय
200 वर्षे जुन्या वारसा विहिरीच्या नूतनीकरणासाठी सिकंदराबादच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
26 FEB 2023 12:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2023
सिकंदराबाद येथील क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेने आपल्या परिसरातील 200 वर्षे जुन्या वारसा विहिरीचे नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. याचबरोबर सिकंदराबादच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेने जलसंधारणाच्या सोयीसाठी वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) खड्डे बांधले.
रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे."
* * *
H.Raut/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902526)
Visitor Counter : 224
Read this release in:
Kannada
,
Tamil
,
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu