पंतप्रधान कार्यालय
लोकांनी घरी सेंद्रीय शेती करावी असे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
23 FEB 2023 9:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी सेंद्रीय शेती करावी असे आवाहन लोकांना केले आहे. छतावर पिकवलेल्या विविध भाज्या दाखवणाऱ्या राज्यसभा खासदार संगीता मौर्य यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
“खूपच छान! निसर्गाच्या सान्निध्यातही आणि आरोग्यदायी आहार देखील... इतर लोकही याचा आपल्या घरी अवलंब करु शकतात.”
*****
Sushama K/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901627)
Visitor Counter : 187
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam