पंतप्रधान कार्यालय
हवाई वाहतूक क्षेत्र लोकांना जवळ आणत आहे आणि देशाच्या प्रगतीला चालना देत आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2023 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
विमानतळाच्या संख्येत झालेली वाढ तसेच कोविडनंतर नवा उच्चांक गाठत देशांतर्गत विमान प्रवासी संख्या 4.45 लाखांवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले:
"अधिक विमानतळ आणि उत्तम कनेक्टिव्हिटी... हवाई वाहतूक क्षेत्र लोकांना जवळ आणत आहे आणि देशाच्या प्रगतीला चालना देत आहे."
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1901343)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam