पंतप्रधान कार्यालय
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ‘सुपोषित माॅं’ या उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
21 FEB 2023 11:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ‘सुपोषित माँ’ या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. श्री बिर्ला यांनी कोटा येथील राम गंजमंडी भागात 'सुपोषित माॅं' अभियानाचे उदघाटन केले. प्रत्येक माता आणि बालकाला निरोगी रहायला सहाय्य करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले:
“माननीय लोकसभा अध्यक्ष जी की ओर से एक प्रेरक पहल! स्वस्थ मां और शिशु के साथही इसमें पूरे परिवार की समृद्धि निहित है और यही तो एक सशक्त समाज की आधारशिला है।”
***
GopalC/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1900957)
Visitor Counter : 288
Read this release in:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam