पंतप्रधान कार्यालय
लडाख मधील लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2023 10:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख मधील लोकांचे जीवन सुखकर करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सर्व प्रकारच्या हवामानात देशाचा लडाखबरोबर कायम संपर्क रहावा या उद्देशाने 4.1 किमी लांबीच्या शिंकुन ला बोगद्याच्या बांधकामासाठी 1681.51 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल लडाख मधील लोकसभेचे सदस्य जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
त्या ट्विट ला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे :
लडाख मधील लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नात कसूर ठेवणार नाही.
***
A.Chavan/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1900511)
आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam