पंतप्रधान कार्यालय
विजेचा धक्का लागलेल्या हत्तीला वाचवल्याबद्दल बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
18 FEB 2023 9:26AM by PIB Mumbai
विजेचा धक्का लागलेल्या हत्तीला वाचवल्याबद्दल बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे आणि आपल्या लोकांमधील ही करुणा प्रशंसनीय असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल तसेच श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"हे पाहून आनंद झाला.
बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे मी कौतुक करतो. आपल्या लोकांमधील ही करुणा प्रशंसनीय आहे.”
****
Shilpa P/Sushama K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900319)
अभ्यागत कक्ष : 178
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam