पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दोन आठवड्यांत दुसरे हृदय प्रत्यारोपण केल्याबद्दल पंतप्रधानांनी पुण्‍याच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस’ (एआससीटीएस, पुणे) च्या डॉक्टरांचे केले कौतुक

Posted On: 15 FEB 2023 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी  2023

दोन आठवड्यांत दुसरे हृदय प्रत्यारोपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्‍याच्या  ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस’  (AICTS, पुणे) च्या डॉक्टरांचे कौतुक केले आहे.

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या ट्विटवर प्रतिक्रिया  देताना पंतप्रधान म्हणाले:

"कौतुकास्पद प्रयत्न. ही शस्त्रक्रिया करण्‍यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो.

 

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1899408) Visitor Counter : 121