पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सर्वांना श्री अन्न हे जीवनाचा भाग बनवण्याचे केले आवाहन

Posted On: 15 FEB 2023 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत  यांच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद दिला आहे.  नितीन कामत यांनी यामध्ये आहारात भरड धान्याचा समावेश  केल्याचे म्हटले आहे.

नितीन कामत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

हे वाचून छान वाटले! आपण सर्वजण श्री अन्न हे आपल्या जीवनाचा भाग बनवूया.

 

 

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1899404) Visitor Counter : 103