पंतप्रधान कार्यालय
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
14 FEB 2023 10:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
“पुलवामा दहशतवादी हल्ल्यात गमावलेल्या आपल्या शूर वीरांचे स्मरण आपण करत आहोत. त्यांचे सर्वोच्च बलिदान आपण कधीही विसरणार नाही. त्यांचे धैर्य आपल्याला एक मजबूत आणि विकसित भारत घडवण्यास प्रेरणा देत आहे.”
*****
सुवर्णा/ विनायक घोडे/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1899054)
Visitor Counter : 204
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam