पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सायप्रसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 13 FEB 2023 10:50PM by PIB Mumbai

सायप्रसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“ सायप्रसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांचे अभिनंदन. भारत-सायप्रस संबंध वृद्धिंगत करण्यासाठी,  त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

***

 सुवर्णा बेडेकर/ सुषमा काणे/सी यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1899051) आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam