Posted On:
09 FEB 2023 11:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील लोपोली मेलो यांचा 'अ डे इन द पार्लमेंट अँड पीएमओ' हा लेख सामायिक केला आहे.
बुद्धिमान तरुणांना भेटण्याची संधी देणारा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रशंसा केली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"अरुणाचल प्रदेशातील लोपोली मेलो यांचे हे वैयक्तिक अनुभव वाचून तुम्हाला आनंद होईल. बुद्धिमान तरुणांना भेटण्याची संधी देणाऱ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी अध्यक्ष ओम बिर्ला जी यांचे कौतुक करू इच्छितो."
***
ShaileshP/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa