पंतप्रधान कार्यालय
भरडधान्याच्या 150 पेक्षा जास्त वाणांचे जतन करणाऱ्या लाहरीबाई यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
09 FEB 2023 9:52AM by PIB Mumbai
मध्यप्रदेशातील दिंंडोरी येथील आदिवासी महिला, 27 वर्षीय लाहरीबाई या भरडधान्याची ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर बनल्याबद्द्ल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. लाहरीबाईंनी भरडधान्याच्या 150 पेक्षा जास्त वाणांचे जतन केले आहे.
“लाहरीबाईंबद्दल आभिमान वाटतो. त्यांनी श्रीअन्नासंदर्भात मोठे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याच्या प्रयत्नांनी इतरांनाही प्रेरणा मिळेल” असे ट्विट पंतप्रधानांनी डीडी न्यूजच्या यासंदर्भातील ट्विटला उत्तर देताना केले आहे.
************
Umesh Ujgare/Vijaya Sahajrao/Cyadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1897573)
आगंतुक पटल : 285
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu