माहिती आणि प्रसारण मंत्रालय

स्वराज मालिका आता डीडी नॅशनल वर बिंग वॉच मोड मध्ये दाखवली जाणार

Posted On: 08 FEB 2023 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी  2023

डी डी नॅशनल वाहिनी 11 फेब्रुवारीपासून वर ‘स्वराज’ ही लोकप्रिय मालिका दर शनिवार रविवारी दुपारी एक वाजल्यापासून बिंग वॉच मोड मध्ये  म्हणजे एकापाठोपाठ एक एपिसोड्स स्वरूपात दाखवली जाणार

मालिका प्रसारणाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

Episode

No.

Main Character/Event/Place

Period

 

Date of Telecast

1 to 3

 

  • Vasco Da Gama
  • Vijay Nagar
  • Rani Abbakka

 

 

  • 1498 – 24 Dec 1524
  • 1336 – 1646
  • 1525 – 1570

 

11.02.2023

4 to 6

 

  • Shivappa Naik
  • Shivaji
  • Kanhoji Angre

 

  • 1645 – 1660
  • 1674 – 3 April 1680
  • 1689 – 1729

 

12.02.2023

7 to 9

 

  • Baji Rao
  • Chimaji Appa
  • EIC – French
  • 17 April 1720 – 28 April 1740
  • 1707 – 1740
  • 1664 – 1794

 

18.02.2023

10 to 12

  • EIC – British
  • Martand Verma
  • Battle of Plassey

 

  • 1600 – 1 June 1874
  • 1706 – 7 July 1758
  • 23 June 1757

 

19.02.2023

13 to 15

 

  • Puli Thevar
  • Rani Velu Nachiyar
  • Veerapandiya Kattaboman
  • 1715 – 1767
  • 3 Jan. 1730 – 25 Dec. 1716
  • 1760 – 16 Dec. 1799

 

25.02.2023

16 to 18

 

  • Pazahasi Raja
  • Sanyasi Movement
  • Bakshi Jagbandhu Paika Leaders
  • 1774 – 30 Nov. 1805
  • 1770
  • May 1817 – Dec.

1818

 

26.02.2023

19 to 21

 

  • Wazir Ali
  • Velu Thampi Dalava
  • Tilka Manjhi
  • 19 April 1780 – 15 May 1817
  • 1802 – 17 July 1835
  • 29 Dec. 1856 – 13 August 1891

 

04.03.2023

22 to 24

 

  • Haathras Revolt (Raja Dayaram)
  • U Tirot Singh
  • Sidho Kano Murmu

 

  • 1818
  • 1802-17 July 1835
  • 1855-56

 

05.03.2023

पंधराव्या शतकात, भारतात वास्को द गामाचे आगमन झाल्यापासूनचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवास्पद इतिहास रंजकपणे दाखवणारी “स्वराज- भारत की स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा” ही 75 भागांची मेगा मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात आली. या मालिकेत भारतीय इतिहासाचे अनेक आजवर न दाखवले गेलेले पैलू उजेडात आणण्यात आले असून, स्वातंत्र्यलढ्याच्या अज्ञात नायकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या गाथा दाखवण्यात आल्या आहेत.

पाच ऑगस्ट 2022 रोजी स्वराज ह्या मालिकेचा शुभारंभ, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, राज्यमंत्री डॉ. एल, मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. मालिकेचे प्रसारण 14 ऑगस्ट, 2022 पासून डीडी नॅशनल वर हिन्दी भाषेत आणि त्यानंतर नऊ प्रादेशिक भाषांत (तामिळ, तेलगू, कन्नड,  मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी) प्रादेशिक वाहिन्यांवर दाखवण्यात आली. रविवारी सकाळी 9 वाजता आणि रात्री नऊ वाजता डीडी नॅशनल वर तिचे प्रसारण होत असे. तर पुनर्प्रसारण मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी एक वाजता तर शनिवारी रात्री 9 वाजता होत असे.  तर याच मालिकची ध्वनिमुद्रित आवृत्ती आकाशवाणीवर, शनिवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केली जात असे.

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897353) Visitor Counter : 193