पंतप्रधान कार्यालय

तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावल्याबद्दल रिकी केज यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 06 FEB 2023 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2023

 

तिसऱ्यांदा  ग्रॅमी पुरस्कार पटकावल्याबद्दल संगीतकार रिकी केज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

''@rickykej यांचे आणखी  एक यश संपादन केल्याबद्दल  अभिनंदन.तुम्हाला पुढील उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा."

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896827) Visitor Counter : 171