पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ चित्रपट निर्माते के.विश्वनाथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2023 11:49AM by PIB Mumbai
ज्येष्ठ चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“के.विश्वनाथ गारु यांच्या निधनामुळे व्यथित झालो आहे. चित्रपट विश्वातील ते दिग्गज व्यक्ती होते. सर्जनशील आणि बहुआयामी दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विविध शैलींचा समावेश असलेल्या त्यांच्या चित्रपटांनी अनेक दशके प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसक यांच्याविषयी शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
***
SuvarnaB/SanjanC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1895942)
आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam