पंतप्रधान कार्यालय

आर्थिक सर्वेक्षण भारताच्या विकासाच्या वाटचालीचे सर्वसमावेशक विश्लेषण सादर करते: पंतप्रधान

Posted On: 31 JAN 2023 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सर्वेक्षण 2022-2023 सामायिक केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“आर्थिक सर्वेक्षण भारताच्या विकासाच्या वाटचालीचे सर्वसमावेशक विश्लेषण सादर करते, ज्यात आपल्या राष्ट्राप्रती असलेला जागतिक आशावाद, पायाभूत क्षेत्रावर केंद्रित लक्ष, कृषी, उद्योगांची वाढ आणि भविष्यातील क्षेत्रांवर भर देणे समाविष्ट आहे. https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/index.php"

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895188) Visitor Counter : 135