पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेले अभिभाषण पंतप्रधानांनी अधोरेखित केले
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2023 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेले अभिभाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
"राष्ट्रपतीजींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या अभिभाषणात विविध विषयांचा समावेश होता, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या परिवर्तनात्मक बदलांची सखोल माहिती मिळते. सामान्य नागरिक कसा सक्षम झाला आहे आणि जीवन सुलभता (ईझ ऑफ लिव्हिंग) ची कशी प्रगती झाली आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.”
* * *
S.Thakur/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1895184)
आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam