पंतप्रधान कार्यालय
19 वर्षांखालील वयोगटातील आयसीसी T 20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
Posted On:
29 JAN 2023 8:27PM by PIB Mumbai
19 वर्षांखालील वयोगटातील आयसीसी T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
बीसीसीआय वुमेनच्या ट्विटला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे;
“19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषक T20 मधल्या विशेष विजयाबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन.त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले असून त्यांचे यश अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल. भारतीय महिला क्रिकेट संघाला त्यांच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा.”
***
N.Chitale/S.Patgaokar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1894555)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam