पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या
Posted On:
25 JAN 2023 11:49AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा. या वर्षीच्या 'नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर' या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन, सर्वजण निवडणुकांमध्ये सक्रिय सहभागी होवू या, आणि आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू या. यामध्ये निवडणूक आयोगाकडून केल्या जाणा-या प्रयत्नांसाठी मी आयोगाचे कौतुक करतो.’’
***
Gopal C/Suvarna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1893570)
अभ्यागत कक्ष : 212
Read this releasein:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam