पंतप्रधान कार्यालय
ईशान्य प्रदेश ही महान लोक आणि सुंदर ठिकाणे असलेली भूमी आहे : पंतप्रधान
Posted On:
21 JAN 2023 7:12PM by PIB Mumbai
विकासाच्या वाढलेल्या गतीमुळे ईशान्येकडील लोकांना अनेकविध फायदे मिळत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एका नागरिकांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईशान्य ही महान लोकांची आणि सुंदर प्रदेश असलेली भूमी आहे. विकासाच्या वाढलेल्या गतीमुळे येथील लोकांना अनेकविध लाभ मिळत आहेत.
***
S.Kane/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1892758)
अभ्यागत कक्ष : 188
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam