Posted On:
21 JAN 2023 8:35PM by PIB Mumbai
परीक्षेशी संबंधित विषयांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक ‘एक्झाम वॉरियर्स’ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
पंतप्रधानांनी आज ट्वीट केले.
" # एक्झामवॉरियर्स हे पुस्तक आता 13 भाषांमध्ये उपलब्ध झाल्याबद्दल आनंद झाला आहे."
"सर्वांना वाचनाचा आनंद मिळू दे."
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai