गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफच्या 18 व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या


एनडीआरएफची वाटचाल म्हणजे धाडसी आणि व्यावसायिक उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेचा प्रवास आहे.

त्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून वाचवलेल्या प्रत्येक जीवनाबद्दल मी त्यांना सलाम करतो.

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2023 12:14PM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफच्या 18 व्या  स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एनडीआरएफ दलातील कर्मचाऱ्यांना दलाच्या स्थापना दिनानिमित्त  शुभेच्छा. एनडीआरएफची वाटचाल म्हणजे धाडसी आणि व्यावसायिक उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेचा प्रवास आहे. त्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून  वाचवलेल्या प्रत्येक जीवनाबद्दल मी त्यांना सलाम करतो. असे  त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

****

Shailesh P/Bhakti/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1892153) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Tamil , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Telugu