पंतप्रधान कार्यालय
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2023 8:55AM by PIB Mumbai
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे जीवन देशभक्ती, अध्यात्म आणि कठोर परिश्रम यासाठी नेहमीच प्रेरणा देते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे जीवन नेहमीच देशभक्ती, अध्यात्म आणि कठोर परिश्रमांसाठी प्रेरणा देते. त्यांचे महान विचार आणि आदर्श देशवासियांना मार्गदर्शन करत राहतील."
***
ShaileshP/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1890628)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam