पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावरील लाईट अ‍ॅण्ड साउंड शो ची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 11 JAN 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावरील लाईट अ‍ॅण्ड साउंड शो ची क्षणचित्रे शेअर केली आहेत.

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांचे ट्वीट शेअर करून पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

लाल किल्ल्याला भेट देण्याचे आणखी एक निमित्त! आपला इतिहास आणि वारशाचे स्मरण करण्याचा एक माहितीपूर्ण आणि आधुनिक मार्ग.    

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1890535) आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam