पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "ब्रेव्हिंग अ व्हायरल स्टॉर्म: इंडियाज कोविड -19 व्हॅक्सीन स्टोरी " या पुस्तकाची प्रत लेखक आशिष चांदोरकर यांच्याकडून सादर
Posted On:
11 JAN 2023 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "ब्रेव्हिंग अ व्हायरल स्टॉर्म: इंडियाज कोविड -19 व्हॅक्सीन स्टोरी " या पुस्तकाची प्रत लेखक आशिष चांदोरकर यांनी सादर केली. या पुस्तकात लेखकाने लसीकरणातील भारताच्या प्रगतीची कथा मांडली आहे.
आशिष चांदोरकर यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"तुमच्या पुस्तकाची प्रत मिळाल्याने आनंद झाला ,ज्यामध्ये तुम्ही लसीकरणातील भारताच्या प्रगतीची कथा मांडली आहे."
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890532)
Visitor Counter : 199
Read this release in:
Malayalam
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada