पंतप्रधान कार्यालय
परीक्षेत स्व-रचित कविता शेअर करण्यासाठी पंतप्रधानांनी केव्ही ओएनजीसी, डेहराडूनची विद्यार्थिनी दीयाचे केले कौतुक
Posted On:
07 JAN 2023 8:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेत स्व-रचित कविता शेअर केल्याबद्दल दीयाचे कौतुक केले आहे. दिया ही KV ONGC, डेहराडूनची विद्यार्थिनी आहे..
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
"खूप सृजनशील! तणावमुक्त परीक्षा याच सर्वोत्तम परीक्षा आहेत. आपण या महिन्याच्या २७ तारखेला #ParikshaPeCharcha2023 मध्ये यावर अधिक चर्चा करू."
****
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889461)
Visitor Counter : 196
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam