पंतप्रधान कार्यालय
'काला आजार' या रोगाच्या घटत्या रुग्ण संख्येबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
'काला आजार' रोगावरील आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाचे उतारे देखील पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2023 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काला आजारच्या घटत्या रुग्ण संख्येबाबत आनंद व्यक्त केला आहे. काला आजार रोगावरील त्यांच्या मन की बात कार्यक्रमातील काही उतारे देखील त्यांनी सामायिक केले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“प्रोत्साहन देणारा ट्रेंड... चला, हा ट्रेंड चालू ठेवूया आणि काला आजाराचे उच्चाटन करूया.
तसेच गेल्या महिन्यात #MannKiBaat मध्ये मी या विषयावर जे बोललो होतो ते शेअर करत आहे"
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889212)
आगंतुक पटल : 272
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam