पंतप्रधान कार्यालय
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
Posted On:
05 JAN 2023 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
“@satyanadella आपल्याला भेटून आनंद झाला. तंत्रज्ञान आणि नवोन्मेश यामधली भारताची झेप तंत्रज्ञान प्रणीत विकासाच्या युगाकडे नेत आहे.या जगात परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेल्या कल्पनांनी आमची युवाशक्ती समृध्द आहे.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1888879)
Visitor Counter : 209
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam