पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्र विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
03 JAN 2023 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जानेवारी 2023
महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
"महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप जी यांच्या निधनाने दुःख झाले. जनकल्याणासाठी आणि पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888345)
Visitor Counter : 252
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam