पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2023 9:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पंतप्रधानांनी तरुणांमध्ये संशोधन, शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासह इतिहासाला अधिक आकर्षक बनविण्यावर भर दिला.पीएम-संग्रहालय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय करण्याच्या मार्गांवरही पंतप्रधानांनी चर्चा केली.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषवले. तरुणांमध्ये संशोधन, शिष्यवृत्तीला प्रोत्साहन आणि इतिहासाला अधिक आकर्षक बनवण्यावर भर दिला. तसेच पीएम-संग्रहालय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.’’
***
सुवर्णा बेडेकर/ सोनल चव्हाण/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1888198)
आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam