पंतप्रधान कार्यालय
निवृत्त एअर मार्शल पी व्ही अय्यर यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2022 3:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्त एअर मार्शल पी व्ही अय्यर यांची आज भेट घेतली.या भेटीदरम्यान अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना दिली.
पंतप्रधानांचा ट्विटर संदेश पुढीलप्रमाणे -
“निवृत्त एअर मार्शल अय्यर यांच्या भेटीमुळे आनंद झाला. अय्यर यांचा जीवनाप्रती असलेला उत्साही दृष्टीकोन प्रशंसनीय असून तंदुरुस्ती व आरोग्य राखण्याबाबत ते आग्रही आहेत.त्यांच्या पुस्तकाची प्रत पाहून आनंद झाला.”
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887750)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam