पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांचे केले अभिनंदन

Posted On: 25 DEC 2022 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2022

 

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉम्रेड 'प्रचंड' यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल कॉम्रेड प्रचंड यांचे हार्दिक अभिनंदन.भारत आणि नेपाळमधील वैशिष्ट्यपूर्ण नाते हे सखोल सांस्कृतिक संबंध आणि लोकांच्या-एकमेकांतील मैत्रीपूर्ण संबंधांवर आधारित आहे.ही मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

 

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886617) Visitor Counter : 261