पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे अटलजींना ‘सदैव अटल’ येथे आणि संसद भवनात अभिवादन

Posted On: 25 DEC 2022 7:53PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अटल बिहारी वाजपेयी यांना सदैव अटलयेथे आणि संसद भवनात अभिवादन केले.

पंतप्रधानांनी ट्वीट केलेः

आज सकाळी अटलजींना सदैव अटलयेथे आणि संसद भवनात अभिवादन केले.

***

R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886555) Visitor Counter : 150