पंतप्रधान कार्यालय
फिजीचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल सित्विनी राबुका यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
24 DEC 2022 5:33PM by PIB Mumbai
फिजीचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल सित्विनी राबुका यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,
"@slrabuka फिजीचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल आपले अभिनंदन. भारत आणि फिजी यांच्यामधील घनिष्ठ आणि प्रदीर्घ बंध अजून दृढ करण्यासाठी आपल्याबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे."
***
S.Kakade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886418)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam