पंतप्रधान कार्यालय

सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 15 DEC 2022 9:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे स्मरण केले आहे.

आपल्या  ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

सरदार पटेल यांच्या  पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहत आहे आणि देशासाठी  विशेषतः आपल्या राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे मी स्मरण करत आहे.

***

Sushmak/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883665) Visitor Counter : 136