पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सुखविंदर सुखू यांचं पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2022 4:45PM by PIB Mumbai
सुखविंदर सुखू यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे,
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की,
“सुखविंदर सुखू जी यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.
हिमाचल प्रदेशाच्या पुढील विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याची मी हमी देतो.”
***
S.Patil/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1882538)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam