पंतप्रधान कार्यालय
महाकवी भारथीयार, सुब्रमण्य भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
Posted On:
11 DEC 2022 10:58AM by PIB Mumbai
महाकवी भारथीयार, सुब्रमण्य भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की
“महान सुब्रमण्य भारती यांच्या जयंती निमित्त मी त्यांना अभिवादन करत आहे. महाकवी भारथीयार हे असीम धैर्य आणि अतुलनीय बुद्धिमत्तेचे मूर्तीमंत प्रतीक होते. भारताचा विकास आणि प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण करण्याची भव्य दृष्टी त्यांच्याकडे होती. विविध क्षेत्रात त्यांच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण कार्यरत आहोत.”
***
Mahesh C/Sandesh N/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882453)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
Malayalam
,
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada