पंतप्रधान कार्यालय
स्वाहिद दिवसानिमित्त, आसाम आंदोलनात सहभागी झालेल्या वीरांच्या धैर्याचे पंतप्रधानांनी केले स्मरण
Posted On:
10 DEC 2022 7:49PM by PIB Mumbai
स्वाहिद दिवसानिमित्त, आसाम आंदोलनात सहभागी वीरांच्या धैर्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.
“भारताच्या इतिहासात आसाम आंदोलनाचे विशेष महत्त्व आहे. आज स्वाहिद दिनानिमित्त, मी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व वीरांच्या धैर्याचे स्मरण करतो. आसामच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे रक्षण आणि जतन करण्यासाठी, त्यांनी दिलेले योगदान आपण कधीही विसरू शकत नाही”
असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882407)
अभ्यागत कक्ष : 222
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam